प्रशासक न्यूज,दि.३डिसेंबर २०२५
श्रीगोंदा नगरपरिषदेसाठी काल दि. २ रोजी मतदान शांततेत पार पडले सकाळी साडेसात वाजता शहरातील एकूण ३२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरु झाली परंतु सायंकाळी मतदानाची वेळ संपण्या आधी काही काळ मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्यामुळे अनेक मतदान केंद्रावर रात्री उशिरा पर्यत मतदान सुरु होते
श्रीगोंदा नगरपरिषदेसाठी एकूण ७९. ८४%मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली
श्रीगोंदा नगरपरिषद क्षेत्रात एकूण २८,३२६नोंदणीकृत मतदार आहेत त्यापैकी एकूण २२,६१५मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये ११,५३७ एवढ्या पुरुष मतदारांनी तर पुरुषांच्याच बरोबरीत म्हणजेच ११,०७८ एवढ्या महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
श्रीगोंद्यात प्रभाग निहाय झालेले मतदान
प्रभाग क्रं १.. ८२.४७%
प्रभाग क्रं २..७७.६६%
प्रभाग क्रं ३..८३.४२%
प्रभाग क्रं ४..८२.५५%
प्रभाग क्रं ५..७८%
प्रभाग क्रं ६..७१.६३%
प्रभाग क्रं ७..७७.०६%
प्रभाग क्रं ८..८४.९८%
प्रभाग क्रं ९..८३.३८%
प्रभाग क्रं १०..७७.२१%
प्रभाग क्रं ११..८१.२१%

प्रभाग क्रं ८ मध्ये सर्वाधिक मतदान तर प्रभाग क्रं ६ मध्ये सर्वाधिक कमी मतदान झाले
काल सकाळी साडेसात वाजता मतदाना ला सुरुवात झाली सकाळच्या वेळी काही मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह दिसून आला पण काही ठिकाणी मात्र मतदारांनी मतदाना कडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले दुपारी साडे तीन वाजेपर्यत ५०टक्के मतदारांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला नव्हता दुपारी साडेतीन वाजेपर्यत फक्त ४८.४१%एवढेच मतदान झाल्यामुळे मतदार मतदाना साठी बाहेर पडत नसल्याचे चित्र होते त्यामुळे उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण होते परंतु चार वाजल्यानंतर अनेक मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले
प्रभाग क्रं पाच मधील शिवसेना आणि भाजप उमेदवारा मध्ये किरकोळ शाब्दिक वाद झाला पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी केल्यामुळे तो वाद लगेच निवळला तो वाद वगळता इतरत्र शांततेत मतदान पार पडले
प्रभाग क्र. ७ मधील जागा ‘ब’ साठीची निवडणूक प्रक्रिया मात्र २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोगाच्या परीपत्रकानुसार स्थगित करण्यात आली आहे.
मतमोजणी ची तारीख पुढे ढकलल्यामुळे आता परत सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे

श्रीगोंद्यात दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ....
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर ०२, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर ०२, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: