प्रशासक न्यूज,दि.२५ऑगस्ट२०२५
पोलिसांनी काल दि.२४रोजी दिवसभरात श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थ नगर,पेडगाव रोड अशा विविध भागात छापे टाकत हातभट्टी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली पेडगाव येथे देखील पोलिसांनी कारवाई केली
श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी काल सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकत जुगार खेळणाऱ्या २२ जणांना ताब्यात घेतले होते तर दोघेजण पळून गेले एकूण २४ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ६ चारचाकी वाहने,२ दुचाकी वाहने,६६ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ४५लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे
विशेष म्हणजे मागील काही दिवसांपूर्वीच नगर येथील विशेष पथकाने मोठ्या शिताफीने या जुगार अड्डयावर छापा टाकत मोठी कारवाई केली होती त्याला काही दिवस उलटलेले नसतानाच पुन्हा त्या ठिकाणी जुगार अड्डा सुरु होता हे विशेष यावरून पोलिसांचा धाकच उरला नसल्याचेच दिसून आले रात्री उशिरापर्यत या कारवाई प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्यामुळे जुगार खेळताना ताब्यात घेतलेल्या लोकांची नावे आणि हातभट्टीवर केलेल्या कारवाईचा नेमका तपशील समजू शकला नाही

"त्याच" अड्डयावर पुन्हा कारवाई...पोलिसांचे शहरात छापासत्र!
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट २४, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट २४, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: