प्रशासक न्यूज,दि.२२मार्च२०२५
श्रीगोंदा वकील संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष या पदासह,सचिव,खजीनदार,महिला सचिव या पदासाठी काल निवडणूक श्रीगोंदा न्यायालयात पार पडली ऍड बापूसाहेब भोस यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले अनेक वर्ष्यानंतर झालेल्या या निवडणुकीत अध्यक्ष पदी -ॲड. प्रसाद गणपतराव इंगळे यांनी तर उपाध्यक्ष पदी -ॲड. नरेंद्र बापूसाहेब भोस यांनी बाजी मारली
तर सचिव म्हणून -ॲड. प्रतापसिंह तिखोले यांनी बाजी मारली
महिला सचिव पदासाठी - ॲड. दिपाली बोरुडे या एकमेव उमेदवार असल्यामुळे त्यांची त्या पदी बिनविरोध निवड झाली तर खजिनदार पदी -ॲड. प्रकाश गारुडकर यांना वकील मतदारांनी पसंती दिली
अध्यक्ष पदासाठी ॲड प्रसाद इंगळे व ॲड जयंत शिंदे यांच्या मधे लढत झाली त्यामध्ये ॲड प्रसाद इंगळे हे सहा मतांच्या फरकाने विजयी झाले
श्रीगोंदा वकील संघाच्या निवडणुकीसाठी एकूण १३९ मतदान आहे त्यापैकी १३४ वकील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला विशेष म्हणजे यावर्षीचं एवढ्या मोठ्या संख्येने वकील संघाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले आहे
या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते

अध्यक्ष
1. ॲड. जयंत बापूराव शिंदे - (64)
2. *ॲड. प्रसाद गणपतराव इंगळे - (70)- विजयी*
उपाध्यक्ष
1. *ॲड. नरेंद्र बापूसाहेब भोस - (70) - विजयी*
2. ॲड. इम्रान महमंदशफी इनामदार - (43)
3. ॲड.विजया प्रकाश घोडके - जाधव - (21)
सचिव
1. ॲड. संपत इधाटे - (65)
2. *ॲड. प्रतापसिंह तिखोले - (69) - विजयी*
खजिनदार
1. *ॲड. प्रकाश गारुडकर - (68) - विजयी*
2. ॲड. पुरूषोत्तम फाटे - (64)
3. बाद - (2)
तर महिला सचिव पदी ऍड दीपाली बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली
या वेळी मावळते अध्यक्ष ॲड ए आर वाळुंज, ॲड आर के आचार्य, ॲड ए एस भोयटे, ॲड एच एस नागवडे ,ॲड झेड टी गायकवाड, ॲड जी एच इंगळे, ॲड पी व्ही देशमुख,ॲड जे डी अनभुले,ॲड एस के भोस,ॲड एस जी कावरे, ॲड डी बी झरड,ॲडएस पी देशमुख,ॲड एस पी राऊत उपस्थित होते

अटीतटीच्या लढतीत अध्यक्षपदी ऍड इंगळे तर उपाध्यक्षपदी ऍड भोस यांनी मारली बाजी!
Reviewed by Prashasak
on
मार्च २१, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: