श्रीगोंद्यात लाचलुचपतची कारवाई... हा कर्मचारी अडकला जाळ्यात!


प्रशासक न्यूज,दि.२७फेब्रुवारी२०२५

श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये आज सायंकाळी शहर बिटचे काम सांभाळणार एक पोलीस कर्मचारी लाचलूचपुतच्या जाळ्यात अडकला सात हजार रुपयांची लाच घेताना हा पोलीस कर्मचारी रंगेहाथ सापडला एका मारामारीच्या गुन्ह्यात जमीन करून देण्यासाठी ही लाच तक्रार दाराकडे मागितल्याची प्राथमिक माहिती आहे

तक्रार दाराकडून लाच स्वीकारताना आज सायंकाळी पोलीस स्टेशन च्या परिसरात या कर्मचाऱ्याला पकडण्यात आले पोलीस स्टेशनच्या आवारातच लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे लाचलुचपत विभागाची कारवाई सुरु असून कारवाई नंतर सविस्तर माहिती समजणार आहे
श्रीगोंद्यात लाचलुचपतची कारवाई... हा कर्मचारी अडकला जाळ्यात! श्रीगोंद्यात लाचलुचपतची कारवाई... हा कर्मचारी अडकला जाळ्यात! Reviewed by Prashasak on फेब्रुवारी २७, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.