प्रशासक न्यूज,दि.२८फेब्रुवारी२०२५
श्रीगोंदा शहरातील साळवण देवी रस्त्यावर आज मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यानीं धुमाकूळ घालत एका वृद्ध महिलेसह तिच्या मुलीला मारहाण करत सोन्याचे दागिने चोरून नेले चोरट्याच्या मारहाणीत वृद्ध महिलेच्या कानाला दुखापत झाली असून त्या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे
रखमाबाई बापू काळे अंदाजे वय ६० या चोरट्याच्या मारहाणीत जखमी झाल्या आहेत सदर महिला आणि त्यांची मुलगी घरात झोपलेलं असताना तोन बांधलेल्या तीन चोरट्यानीं घराच्या मागच्या बाजूचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि सदर महिलेच्या कानातील आणि गळ्यातील जवळपास अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत
तर काल रात्री साळवण देवी रस्त्यावरील प्रकाश अंबादास कोथिंबीरे यांचे एक बोकड चोरीला गेले आणि याच रस्त्यावर बबन विश्वनाथ कोथिंबीरे यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकान फोडण्याचा चोरट्यानीं प्रयत्न केला
एकाच रात्रीत चोरट्यानीं तीन ठिकाणी चोरी केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे

वृद्ध महिलेसह तरुणीला मारहाण... श्रीगोंद्यात धुमाकूळ!
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी २७, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: