प्रशासक न्यूज,दि.१४जानेवारी२०२५
दौंड अहिल्यानगर रस्त्यावरील चिखली घाटात आज सकाळी एक गॅस सदृश पदार्थाची वाहतूक करणारा टँकर पलटी झाला त्यानंतर त्यामधून गॅस लीक होण्यास सुरुवात झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला सदर टँकर मध्ये गॅस असल्यास त्याचा स्फ़ोट होण्याच्या भीतीमुळे टँकर जवळ जाण्यास कुणी तयार नव्हते त्यानंतर बेलवंडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून घटनास्थळी कंपनीचे अधिकारी आले आहेत त्यांनी गॅस गळती थांबवली आहे
सदर टँकर मध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड असल्याची माहिती मिळाली आहे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे
टँकरचा अपघात,गॅस गळतीमुळे गोंधळ...!
Reviewed by Prashasak
on
जानेवारी १३, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: