प्रशासक न्यूज,दि.२३फेब्रुवारी
श्रीगोंदा पारगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा पारगाव रस्त्यावर शहरानजीक असलेल्या तुळजाभवानी मंदिरासमोर घडली आहे
आयषर टेम्पो आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे अपघात नेमका कसा झाला आणि मृत तरुण कुठला आहे त्याचे नाव मात्र अद्याप समजू शकले नाही पोलीस पुढील तपास करत आहेत
शहरानजीक अपघात, तरुण जागीच ठार
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी २३, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
फेब्रुवारी २३, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: