श्रीगोंद्यात उद्या भव्य मोर्चाचे आयोजन,राज्याचे हे नेते लावणार हजेरी


प्रशासक न्यूज,दि.४जुलै

 श्रीगोंदा तालुक्यातील अवैध कत्तलखाणे कायमचे बंद करावेत,राज्यात धर्मांतर बंदी कायदा व्हावा,काष्टी येथील धर्मांतरण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी उद्या दिनांक ५ जुलै बुधवार रोजी सकाळी दहा वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जागरण मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून भाजप आमदार नितेश राणे,आमदार महेश लांडगे,माजी खासदार अमर साबळे हे या मोर्चासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती बजरंग दलाचे अध्यक्ष कालिदास कोथिंबीरे यांनी दिली श्रीगोंदा बसस्थानक ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा निघणार आहे

त्यामुळे आता नितेश राणे उद्या श्रीगोंद्यात काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे
श्रीगोंद्यात उद्या भव्य मोर्चाचे आयोजन,राज्याचे हे नेते लावणार हजेरी श्रीगोंद्यात उद्या भव्य मोर्चाचे आयोजन,राज्याचे हे नेते लावणार हजेरी Reviewed by Prashasak on जुलै ०४, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.