प्रशासक न्यूज,दि.८जून
औरंगजेबाची पोस्ट टाकल्यामुळे नगर,कोल्हापूर तसेच मिरजगाव मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच आज श्रीगोंदा शहरात राहणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाने औरंगजेबाचे फोटो हातात घेऊन एका मिरवणुकीत नाचतानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग त्याच्या फेसबुक अकाउंटवर टाकला त्यानंतर ही गोष्ट बजरंग दल व काही हिंदुत्ववादी तरुण कार्यकर्त्यांना समजली त्यानंतर त्यांनी संबंधित तरुणाचा शोध घेत त्याला भरस्त्यात चांगला चोप देत त्याला पकडून रस्त्याने पोलीस स्टेशनला नेत असताना पोलिसांनी या परप्रांतीय युवकाला ताब्यात घेतले
बजरंग दलाचे अध्यक्ष कालिदास मोहन कोथिंबीरे यांच्या फिर्यादीवरून आक्षेपार्ह पोस्ट करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी मोहम्मद आरिफ फुल्स हरीफ अन्सारी वय 21 वर्षे, रा. छितरौली, मुजफरपुर राज्य बिहार सध्या रा.जकातेवस्ती, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे
अश्याप्रकारे कुणी देखील समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट,व्हिडीओ सोशल मिडीयात शेअर केल्यास व्हायरल केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले

आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे तरुणाला बेदम चोप
Reviewed by Prashasak
on
जून ०८, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
जून ०८, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: