श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशन व श्रीगोंदा तालुका क्रीडा समीतीने नुकत्याच विभागीय तसेच राज्य देश पातळीवर झालेल्या शालेय व फेडरेशनच्या विविध स्पर्धेत यश संपादन करणारे खेळाडू व क्रीडा शिक्षकांचा सन्मान केला
हा सन्मान जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले,महाराष्ट्र राज्य शाररिक शिक्षण क्रीडा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर,राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे,गटशिक्षणाधिकारी अनील शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे,यांचे हस्ते करण्यात आला
यावेळी भाग्यश्री बिले म्हणाल्या की श्रीगोदा तालुक्यातील क्रीडा शिक्षक व समिती सकारात्मक भावनेने काम करत आहेत आणि अग्नीपंख फौंडेशनने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चांगले उपक्रम हाती घेतले त्यामुळे खेळाडूंना बळ मिळत आहे
राजेंद्र कोतकर,ज्ञानेश्वर खुरंगे,प्रशांत खामकर,एन टी शेलार,सुवर्णा
पाचपुते यांची भाषणे झाली.
कार्यक्रमासाठी अदिनाथ पाचपुते,नामदेव शेलार,चंद्रकांत कुताळ,रामदास जंजीरे, रामदास फटाकडे,नंदकुमार शितोळे,देवराव दरेकर,राजेंद्र वागस्कर,शुभांगी लगड उपस्थित होते प्रास्ताविक क्रीडा समितीचे अध्यक्ष बापुराव गायकवाड यांनी केले सुत्रसंचालन राजेंद्र जामदार तर आभार अग्नीपंखचे कोषाध्यक्ष दिलीपराव काटे यांनी मानले

चौकट
क्रीडा शिक्षकांचा सन्मान
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक संजय डफळ,रमजान सय्यद हरिश्चंद्र शिंदे,तुषार नागवडे,महेश गिरमकर,बबन शेख आदिनाथ केकाण यांचा गट पातळीवर उत्कृष्ट क्रीडा शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला.

अग्निपंख फाउंडेशन व श्रीगोंदा तालुका क्रीडा समितीच्या वतीने खेळाडू आणि शिक्षकांचा गौरव
Reviewed by Prashasak
on
मार्च १२, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च १२, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: