तरुणीचा खून करून मृतदेह पेटवून दिला... तपासाला वेग एक जण ताब्यात


प्रशासक न्यूज,दि.१७ जून२०२६

श्रीगोंदा शहरातील वडाळी रस्त्यावरील जंगलात एका तरुणीचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आज सकाळी आढळून आला वडाळी रस्त्याच्या जंगलात काही तरी जळत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना समजली पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता जळणारा मृतदेह त्यांना दिसला पोलिसांनी पेटत असलेला मृतदेह विझवून तपास सुरु केला

सदर मयत ही प्रीती ससाने नावाची मुलगी असून तिचा खून का व कोणी केला याचा आता पोलीस वेगाने तपास करत आहेत 
 
 पोलिसांनी संशयावरून श्रीगोंदा येथील एका तरुणाला ताब्यात घेतल्याचे माहिती समजत आहे 
 आज सकाळीच घडलेल्या घटनेने श्रीगोंदा शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे 



तरुणीचा खून करून मृतदेह पेटवून दिला... तपासाला वेग एक जण ताब्यात तरुणीचा खून करून मृतदेह पेटवून दिला... तपासाला वेग एक जण ताब्यात Reviewed by Prashasak on जून १६, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.