विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू



प्रशासक न्यूज,दि.१८मे २०२४

शेतात विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातीलं काष्टी गावात आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे

अमोल दत्तात्रय दळवी असे मयत तरुणाचे नाव असून सदर घटने बाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून त्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे दळवी यांच्या सारख्या तरुण शेतकऱ्याचा असा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू Reviewed by Prashasak on मे १८, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.