प्रशासक न्यूज,दि.२७मार्च
श्रीगोंदा शहरातील कृषिउत्पन्न बाजारसमिती येथील व्यापारी संकुलातील श्रीराम ऍग्रो यांच्या संकुलातील मागच्या बाजूला असलेल्या रासायनिक खताच्या गोडावूनला आज सकाळी भीषण आग लागली या आगीत नामवंत कंपण्यांची रासायनिक खते,औषधे जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समजली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समजते
नगरपरिषदेची अग्निशमक दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवन्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते धुराचे प्रचंड लोट दौंड जामखेड रस्त्यावरून दिसत होते घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती
ही आग कश्यामुळे लागली याचे कारण मात्र समजले नाही
खताच्या गोडावूनला भीषण आग,शहरातील घटना
Reviewed by Prashasak
on
मार्च २६, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च २६, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: