जमावाकडून पुजाऱ्यांना मारहाण,या गावात तणावाचे वातावरण!


प्रशासक न्यूज,दि.१३ नोव्हेंबर

कानिफनाथ मंदिराच्या वादात जमावाकडून पुजाऱ्यांना मारहाण करण्यात आलीये या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यातल्या गुहा गावात सध्या तणावाचं वातावरण आहे.राहुरी तालुक्यातल्या गुहा इथल्या कानिफनाथ मंदिराचा वाद अनेक दिवसांपासून सुरु आहे.
या वादावर न्यायालयात तसंच वक्फ बोर्डाकडेही सुनावणी सुरु आहे. मात्र हा वाद सुरु असतानाच पुजाऱ्यांना मारहाण झाल्याने गावात तणाव पसरलाय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.तिथे सध्या तणावपूर्ण शांतता आहे


जमावाकडून पुजाऱ्यांना मारहाण,या गावात तणावाचे वातावरण! जमावाकडून पुजाऱ्यांना मारहाण,या गावात तणावाचे वातावरण! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १३, २०२३ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.