प्रशासक न्यूज,दि.१८मार्च
मार्च महिन्याापासून ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये थोडी सवलत मिळत असून गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल - डिझेलच्या दरात घट दिसून येते आहे. कालही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ नव्हती आणि आजही त्यांच्या किंमतीमध्ये वाढ नसल्याचे दिसून आले आहे. आजचे दर हे स्थिरस्थावर असून पेट्रोलची किंमत ही 106.31 रूपये प्रति लीटर आहे तर डिझेलची किंमत ही 94.27 रूपये एवढीच आहे. त्यामुळे कालच्याप्रमाणे आजही तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींसाठी जास्त पैसे मोजावे लागणार नसून ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
गेल्या सात दिवसात कसे आहेत दर?
गेल्या 11 मार्चपासून ते 17 मार्चपासून तुम्ही पाहिलंत तर मुंबईत पेट्रोलच्या किमती या वाढलेल्या नाहीत. त्याचबरोबर येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीमध्येही फारशी तफावत नव्हती. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात तेलाचे आणि इंधनाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. त्यापैंकी काही भागात हे दर घटलेही आहेत.

किती वॅट आकारला जातो?
पेट्रोलवर 5 रूपये प्रति लिटर तर डिझेलवर 3 रूपये प्रति लिटर वॅट आकारला जातो. त्यानुसार ग्राहकांना अधिकीचे पैसे मोजावे लागतात. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या जास्त वाढलेल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

वाहनचालकांना दिलासा देणारी बातमी!
Reviewed by Prashasak
on
मार्च १८, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
मार्च १८, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: