प्रशासक न्यूज,दि.१७सप्टेंबर
मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय सहकाराला घातक ठरला तर अनेकांचे जीवन उध्वस्त केले आहे
नोटबंदी ला सात वर्षे होऊन गेली मात्र अजूनही सहकारी बँकांचे कोट्यावधी रुपये केंद्र सरकारने बदलून दिलेले नाहीत. यावर मोदी सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असा सुचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे
काष्टी येथील महेश्वर मल्टीस्टेट नुतन कार्यालय इमारतीचे लोकार्पण शरद पवार यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार होते
शरद पवार पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील जनतेची नाळ सहकारी बॅका पतसंस्थांशी जोडली गेली त्यामुळे ग्रामीण भागाला उर्जीत अवस्था प्राप्त झाली आहे देशात या चळवळीचे पायमुळे महाराष्ट्र व गुजरात राज्यात अधिक रुजली आहेत.
चौकट
कौतुकाची थाप
दत्तात्रय गावडे यांनी महेश्वर मल्टीस्टेट व पतसंस्थेत अतिशय जबाबदारीने संस्थेच्या हिताचा कारभार केला त्यामुळे महेश्वरने सहकार व अर्धकारणात आपले विश्वासाचा ठसा उमटविला आहे ही बाब अभिनंदनास पात्र आहे असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.
भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते म्हणाले की पवार साहेब शब्द पाळणारे नेते आहेत. राज्यात आणि देशात पवारांचे वेगळे वलय आहे
दत्तात्रय गावडे यांना सुरुवातीच्या काळात आपण दिशा दाखविण्याचे काम केले आणि त्यांनी पतसंस्था व मल्टीस्टेटच्या माध्यमातून वेगळे वलय निर्माण केले
घनश्याम शेलार म्हणाले की कुकडी कालव्याला वरदान ठरणारा डिंबे माणिक डोह बोगदा बाबत शरद पवार राज्य सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले. शरद पवारांच्या हस्ते महेश्वर मल्टीस्टेट कार्यालयाचे उद्घाटन व्हावे अशी गावडे गुरुजींनी इच्छा व्यक्त केली आणि पवारांनी करुन सहकार चळवळीत काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा आदरसन्मान केला याचा अभिमान वाटतो

काकासाहेब कोयटे यांनी पतसंस्था चळवळ आणि समस्या याची माहिती दिली
प्रास्ताविक दिपक भोसले यांनी केले
या वेळी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आ. अशोक पवार आ. निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर माजी आमदार राहुल जगताप नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे बाबासाहेब भोस राजेंद्र फाळके रमेश थोरात बाळासाहेब नाहाटा आण्णासाहेब शेलार केशव मगर कैलास पाचपुते माऊली पाचपुते उपस्थित होते सुत्रसंचलन रवी पवार तर आभार महेश्वर मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गावडे यांनी मानले.

शरद पवार यांच्याकडून महेश्वर मल्टिस्टेट च्या कामकाजाचे कौतुक
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर १७, २०२२
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर १७, २०२२
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: