प्रशासक न्यूज,दि.२१ डिसेंबर २०२५
विशाल अ चव्हाण
श्रीगोंद्यात नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या झालेल्या लढतीत अखेर भाजपच्या सुनीता संतोष खेतमाळीस यांनी बाजी मारली आहे खेतमाळीस यांनी शिवसेनेच्या शुभांगी पोटे यांचा १,०३७मतांनी पराभव केला आहे
श्रीगोंदा नगरपरिषदेत भाजपला बहुमत मिळाले आहे भाजप ला नगरसेवक पदाच्या १३ जागा तर शिवसेना(शिंदेगट)-९जागा मिळाल्या आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी ला आणि महाविकास आघाडीला भोपळा सुद्धा फोडता आला नाही हे विशेष
श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक ही सुरुवाती पासूनच पाचपुते विरुद्ध पोटे अशी राहिली मनोहर पोटे यांनी स्वतःच्या नेतृत्वात वेगळा प्यानेल तयार करुन पाचपुतेना कडवी झुंज दिली त्यांच्या पत्नी आणी पोटे स्वतः निवडणुकीत पराभूत झाले असले तरी त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या प्यानेल ने नऊ जागांवर मिळवलेला विजय देखील दखल पात्र आहे
विजयी उमेदवारी आणि त्यांना मिळालेली मते
*नगराध्यक्ष पदाचे उमेदवार*
१)सुनीता संतोष खेतमाळीस{भाजप)-(१०,६९९)-विजयी
२)शुभांगी मनोहर पोटे{शिवसेना..शिंदेगट}(९६६२)
३)ज्योती सुधीर खेडकर{राष्ट्रवादी.. अजित पवार गट}(१७६४)
४)गौरी गणेश भोस{राष्ट्रवादी..शरद पवार गट}(३४२)
५)नोटा (१४७)
प्रभाग क्रं १(अ)
१)राजेंद्र खेडकर{भाजप}(६७८)-विजयी
२)राजू लोखंडे {शिवसेना}(६७७)
३)नानासाहेब लोखंडे {अपक्ष}(३४३)
४)हरिभाऊ खेडकर{राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट}(१३५)
५}ऋषिकेश वऱ्हाडे{राष्ट्रवादी. शरद पवार गट}(४)
६)नोटा (७)
(ब)
१)पल्लवी पोटे{शिवसेना}(८४५)(विजयी)
१)पल्लवी पोटे{शिवसेना}(८४५)(विजयी)
२)जयश्री लोखंडे{भाजपा}(८३७)
३)माधुरी लोखंडे{राष्ट्रवादी अजित पवार} (१३४)
३)माधुरी लोखंडे{राष्ट्रवादी अजित पवार} (१३४)
४)रुपाली लोखंडे{राष्ट्रवादी. शरद पवार)(१८)
५)नोटा (१०)
प्रभाग क्रं २(अ)
१)सुशीलकुमार शिंदे{शिवसेना}(१०००)विजयी
२)विशाल वांगणे{भाजपा}(५९३)
३)निशांत लोखंडे{राष्ट्रवादी शरद पवार}(१०८)
४)संतोष आळेकर{राष्ट्रवादी अजित पवार}(१०४)
५)नोटा (२०)
(ब)
१)चांदणी खेतमाळीस(भाजपा){९४१}विजयी
२)कुसुम दांडेकर{शिवसेना}(६७३)
३)वैशाली नागवडे{राष्ट्रवादी अजित पवार)(११९)
४)सुनीता मेहेत्रे{राष्ट्रवादी. शरद पवार)(६७)
५)नोटा (२५)
प्रभाग ३(अ)
१)अनिता औटी{शिवसेना}(६८८)विजयी
२)कोमल दांडेकर{भाजपा}(५४५)
३)शिल्पा मोटे{राष्ट्रवादी अजित पवार} (३३०)
४)राणी दहातोंडे{काँग्रेस)}(१३६)
५)नोटा(१७)

१)मच्छिन्द्र शिंदे {भाजपा}(६८५)विजयी
२)मनोहर पोटे {शिवसेना}(५१६)
३)जावेद सय्यद{काँग्रेस} (४४४)
४)विशाल आंधळकर{अपक्ष} (३४)
५)शंकर हिरडे{अपक्ष}(२५)
६)नोटा(१२)
प्रभाग ४(अ)
१)वंदना घोडके{भाजपा}(९१०)विजयी
२)आरती शिरवाळे{शिवसेना}(८६३)
३)रविना घोडके{राष्ट्रवादी. शरद पवार}(३३२)
४)सुरेखा नेटके{राष्ट्रवादी. अजित पवार)(९६)
५)नोटा (२७)
(ब)
१)अनिल औटी{शिवसेना}(११८५)विजयी
२)अंबादास औटी{भाजपा}(७४५)
३)नंदू ससाणे{अपक्ष} (१४४)
४)दिलीप लबडे{राष्ट्रवादी. शरद पवार}(१३०)
५)नोटा(२४)
प्रभाग ५(अ)
१)अख्तर शेख{शिवसेना}(९७८)विजयी
२)अशोक खेँडके{भाजपा}(७८४)
३)प्रशांत सिदनकर{काँग्रेस}(७६)
४)कृष्णाजी देवकर{राष्ट्रवादी. अजित पवार}(३१)
५)नोटा (१४)
(ब)
१)ऍड दीपाली बोरुडे(शिवसेना}(७८८)विजयी
२)निकिता लाढाणे{भाजपा}(७७९)
३)नयमाबेगम बेपारी{काँग्रेस} (१८३)
४)अस्माना पठाण{राष्ट्रवादी.अजित पवार गट}(१२५)
५)नोटा (८)
प्रभाग ६(अ)
१)सुनीता घोडके{भाजपा}(७३१)विजयी
२)नंदकुमार ताडे{शिवसेना}(६९२)
३)विकी उदमले{राष्ट्रवादी.अजित पवार}(३०७)
४)महेश आढाव{काँग्रेस}(२३३)
५)नोटा (३९)
(ब)
१)सोनाली गोरे{भाजपा}(११९८)विजयी
२)रुबीना शेख{शिवसेना}(५०९)
३)विद्या मोटे{राष्ट्रवादी.अजित पवार}(२३४)
४)सलमा शेख{काँग्रेस}(३९)
५)नोटा(२२)
प्रभाग ७ (अ)
१)अश्विनी काळे {भाजप}(१२६०)विजयी
२)अनुराधा दुतारे{शिवसेना}(५८४)
३)वंदना वाघमारे{राष्ट्रवादी.अजित पवार}(७७)
४)सुवर्णा कोकाटे{काँग्रेस} (२९)
५)नोटा(१८)
(ब)
१)अलका अनभुले {भाजपा}(८५२)विजयी
२)मनोहर पोटे {शिवसेना}(७६६)
३)पराग निंभोरे{राष्ट्रवादी.अजित पवार}(३२७)
४)समीर काझी{अपक्ष} (४)
५)नोटा(१२)
प्रभाग ८(अ)
१)कोमल बोरुडे{भाजपा}(१२९४)विजयी
२)शालिनी मखरे {शिवसेना}(८१४)
३)रेखा बोरुडे{राष्ट्रवादी.अजित पवार}(५९)
४)सुजाता खामकर{अपक्ष}(२७)
५)नोटा(१२)
(ब)
१)ऋषीकेश उर्फ बंटी बोरुडे {शिवसेना}(१४२०)विजयी
२)सतीश मखरे{भाजपा}(७१०)
३)संदीप खामकर{राष्ट्रवादी.अजित पवार}(६८)
४)शिवाजी राऊत{राष्ट्रवादी. शरद पवार}(४)
५)नोटा(४)
प्रभाग ९(अ)
१)मनीषा आनंदकर{भाजपा}(११२२)विजयी
२)मनीषा मखरे{शिवसेना} (४९६)
३)छाया बनसूडे{राष्ट्रवादी.अजित पवार} (४८६)
४)उर्मिला पोटे{राष्ट्रवादी.शरद पवार} (४५)
५)नोटा(२४)
(ब)
१)शहाजी खेतमाळीस{भाजपा}(१०२४)विजयी
२)संदीप मोटे{राष्ट्रवादी.अजित पवार}(६७९)
३)किरण बनसुडे{शिवसेना} (२८०)
४)संतोष खेतमाळीस{शिवसेना.ठाकरे गट}(१४७)
४)अरुण खेतमाळीस{अपक्ष}(२७)
५)नोटा (१६)
प्रभाग १०(अ)
१)मीरा शिंदे{भाजपा}(१२१९)विजयी
२)अश्विनी सकट{शिवसेना}(७२७)
३)अश्विनी पाटोळे{काँग्रेस) (१५१)
४)स्वाती सकट{राष्ट्रवादी.अजित पवार} (१४०)
५)नोटा
(ब)
१)प्रशांत गोरे {भाजपा}(१४५९)विजयी
२)प्रशांत सिदनकर{शिवसेना}(६२८)
३)चंद्रकांत वडवकर{राष्ट्रवादी.अजित पवार}(१४८)
४)खलील पठाण{काँग्रेस}(२५)
५)नोटा(१७)
प्रभाग ११(अ)
१)भामाबाई कोथिंबीरे{शिवसेना}(१३५७)विजयी
२)छाया गोरे{भाजपा}(१०६८)
३)जयश्री कोथिंबीरे{अपक्ष}(४५)
४)नोटा(२२)
(ब)
१)श्रीकृष्ण उर्फ बाबुशेठ धुमाळ{शिवसेना)(१३९८)विजयी
२)संदीप कोथिंबीरे{भाजपा}(८४२)
३)सुप्रिया कोथिंबीरे{राष्ट्रवादी.अजित पवार}(२३१)
४)नोटा(२१)
सर्व नगरसेवकांमध्ये प्रभाग क्रं १० मधून भाजप चे प्रशांत गोरे हे एक नंबर मताने म्हणजे ८३१ एवढ्या मोठ्या मताधीक्याने निवडून आले प्रभाग क्रं १मध्ये मोठी चूरस बघायला मिळाली तिथे भाजप चे राजेंद्र खेडकर हे अवघ्या एका मताने विजयी झाले तसेच त्याच ठिकाणी शिवसेनेच्या पल्लवी पोटे या अवघ्या ८ मतांनी विजयी झाल्या त्याच प्रमाणे प्रभाग ५ ब मध्ये शिवसेनेच्या ऍड दीपाली बोरुडे या सुद्धा ९ मतांनी विजयी झाल्या या तीन ठिकाणी मोठा अटीतटीचा सामना बघायला मिळाला

*सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या पहिल्या तीन नगरसेवकांमध्ये दीर आणि भाऊजई*
श्रीगोंदा नगरपरिषदेत सर्वाधिक मताधी क्याने निवडून येणाऱ्या पहिल्या तीन नगरसेवकात एक क्रमांकावर प्रशांत गोरे आणि तिसऱ्या क्रमांकावर त्यांच्याच भाऊजई सोनाली गोरे या आहेत पहिल्या तीन मध्ये सक्खे दीर भाऊजई निवडून आलेत हे विशेष म्हणावे लागेल
१) प्रशांत गोरे - 831 मतांनी विजयी
२) बंटी बोरुडे - 710 मतांनी विजयी
३) सोनाली सागर गोरे - 689 मतांनी विजयी
*या प्रभागात झाली काटे की टक्कर*
प्रभाग क्रं १,अ आणि ब मध्ये तसेच प्रभाग क्रं ५ मध्ये नगरसेवक पदासाठी मोठी काटे की टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले

यात भाजप चे राजेंद्र खेडकर हे अवघ्या १ मतांनी विजयी झाले
तर शिवसेना शिंदे गटाच्या पल्लवी पोटे या फक्त ८ मतांनी विजयी झाल्या
तसेच शिवसेना शिंदे गट दिपाली बोरुडे यांचा ९ मतांनी विजय झाला
*दिग्गजाना पराभवाचा धक्का*
तर शिवसेना शिंदे गटाच्या पल्लवी पोटे या फक्त ८ मतांनी विजयी झाल्या
तसेच शिवसेना शिंदे गट दिपाली बोरुडे यांचा ९ मतांनी विजय झाला
*दिग्गजाना पराभवाचा धक्का*
या निवडणुकीत भाजप च्या ५ नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला यात (छायाताई गोरे,अशोक खेंडके,अंबादास औटी,नंदकुमार लढाणे, सतीश मखरे)यांचा समावेश आहे
तर राजाभाऊ लोखंडे,तसेच शिवसेनेचे प्यानेल प्रमुख मनोहर पोटे (यांचा प्रभाग ३ व प्रभाग ७ मध्ये) दोन्ही जागेवर धक्कादायक पराभव झाला तसेच मागच्या वेळी नगरसेवक राहिलेले ज्योती खेडकर गणेश भोस हे पराभूत झाले
नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांचा ही पराभव. झाला
*राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाविकास आघाडी वर पराभ वाची मोठी नामुष्की*
विधानसभा निवडणूक झाल्यावर विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या पाचपुते विरोधी सर्व नेत्यांवर या निवडणुकीत मोठी नामुष्की ओढावल्याचे पहायला मिळाले राहुल जगताप राजेंद्र नागवडे घनश्याम शेलार आण्णासाहेब शेलार असे दिग्गज नेते एकत्र असून सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी ला श्रीगोंद्यात एक सुद्धा जागा निवडून आणता आली नाही तसेच महाविकास आघाडी ला सुद्धा या निवडणुकीत शुन्य जागा मिळाल्या

श्रीगोंद्यात पाचपुतेच "धुरंधर",पोटेंचा गड ढासळला.. राष्ट्रवादी सह महाविकास आघाडी शून्यावर बाद!
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर २१, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर २१, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: