"चौरंगी" लढत... नगरसेवक पदासाठी मोठी चूरस!


प्रशासक न्यूज,दि.22नोव्हेंबर 2025

श्रीगोंदा नगरपरिषदेसाठी काल अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदाच्या शर्यतीतून एकूण 26 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून एकूण 9 उमेदवारांनी माघार घेतली आहे त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी भाजप कडून सुनीता खेतमाळीस,शिवसेना(शिंदे गट)शुभांगी पोटे,राष्ट्रवादी(अजित पवार गट)ज्योती खेडकर, महाविकास आघाडीकडून गौरी भोस या निवडणूक लढवत आहेत

त्यामुळे श्रीगोंद्यात पहिल्यांदाच चौरंगी लढत रंगणार आहे

भाजपकडून आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या भाऊजई इंद्रायणी पाचपुते यांचा बी अर्ज बाद झाल्यानंतर सुद्धा त्यांचा अपक्ष अर्ज भरण्यात आल्यामुळे काल शेवटपर्यत भाजपकडून कोण मैदानात उतरणार याबाबत लोकांमध्ये संभ्रम होता परंतु इंद्रायणी पाचपुते यांनी अर्ज माघे घेतल्यामुळे भाजप च्या उमेदवारीचा ट्विस्ट संपला आहे

राष्ट्रवादीत एकवटलेल्या नेत्यांना त्यांचा पूर्ण प्यानेल करता आला नाही हे विशेष काल माघारीच्या दिवशी त्यांच्या दोन उमेदवारांनी अचानक माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीचा प्यानेल अपूर्ण झाला आहे
नगराध्यक्ष आणि प्रभागनुसार निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे

*नगराध्यक्ष पदाचे उमेदवार*
1)ज्योती सुधीर खेडकर
2)गौरी गणेश भोस
3)सुनीता संतोष खेतमाळीस
4)शुभांगी मनोहर पोटे

प्रभाग क्रं 1(अ)
1)ऋषिकेश नवनाथ वऱ्हाडे
2)हरिभाऊ पोपट खेडकर
3)राजेंद्र दशरथ खेडकर
4)राजू बाळासाहेब लोखंडे
5)नानासाहेब दादासाहेब लोखंडे
            (ब)                                        1)माधूरी अश्विन लोखंडे
2)रुपाली विलास लोखंडे
3)पल्लवी पांडुरंग पोटे
4)जयश्री जालिंदर लोखंडे

प्रभाग क्रं 2(अ)
1)संतोष भीमराव आळेकर
2)सुशीलकुमार गुलाबराव शिंदे
3)विशाल आदिक वांगणे
4)निशांत बापूसाहेब लोखंडे
        (ब)
1)सुनीता सुरेश मेहेत्रे
2)वैशाली मधुकर नागवडे
3)चांदणी दिलीप खेतमाळीस
4)कुसुम धनाजी दांडेकर

प्रभाग क्रं 3(अ)
1)शिल्पा योगेश मोटे
2)कोमल अमोल दांडेकर
3)अनिता दादाराम औटी
4)राणी संदीप दहातोंडे
        (ब)
1)मनोज रामदास पोटे
2)शंकर बबन हिरडे
3)मछिंद्र दत्तात्रय शिंदे
4)विशाल चंद्रकांत आंधळकर
5)जावेद रफिक सय्यद

प्रभाग क्रं 4(अ)
1)रविना संजीवन घोडके
2)सुरेखा किशोर नेटके
3)आरती कुणाल शिरवाळे
4)वंदना संग्राम घोडके
5)आरती कुणाल शिरवाळे                           (ब)
1)नंदू श्रावण ससाणे
2)अंबादास बन्सी औटी
3)अनिल वसंत औटी
4)दिलीप सीताराम लबडे

प्रभाग क्रं 5(अ)
1)अखतर सिंकदर शेख
2)प्रशांत रामदास सिदनकर
3)आसाराम गुलाब खेँडके
4)कृष्णाजी धोंडिबा देवकर
       (ब)
1)असमाना वसीम पठाण
2)नयमा बेगम जाफर बेपारी
3)दीपाली लक्ष्मण बोरुडे
4)निकिता नंदकुमार लाढाणे

प्रभाग क्रं 6(अ)
1)विकी हनुमंत उदमले
2)नंदकुमार त्रिंबक ताडे
3)महेश दीपक आढाव
4)सुनीता अनिल घोडके
       (ब)
1)विद्या गोपाळ मोटे
2)रुबीना अन्वर शेख
3)सोनाली सागर गोरे
4)सलमा मुबारक शेख

प्रभाग क्रं 7(अ)
1)वंदना निलेश वाघमारे
2)सुवर्णा कांतीलाल कोकाटे
3)अश्विनी प्रवीण काळे
4)अनुराधा बाळासाहेब दुतारे
          (ब)
1)पराग विजय निंभोरे
2)शुभांगी सुनील अनभुले
3)समीर अहमद काझी
4)मनोज रामदास पोटे
5)प्रशांत बन्सी उबाळे

प्रभाग क्रं 8(अ)
1)शालिनी कालिचरण मखरे
2)कोमल विकास बोरुडे
3)रेखा विश्वनाथ बोरुडे
4)सुजाता संदीप खामकर
       (ब)
1)ऋषिकेश राजमल बोरुडे
2)सतीश सदाशिव मखरे
3)संदीप विठ्ठल खामकर
4)शिवाजी बनकर राऊत

प्रभाग क्रं 9(अ)
1)मनिषा विठ्ठल आनंदकर
2)उर्मिला शांतीलाल पोटे
3)छाया पोपट बनसूडे
4)जानव्ही दीपक मखरे
       (ब)
1)शहाजी तुकाराम खेतमाळीस
2)संदीप फक्कड मोटे
3)किरण दत्तात्रय बनसूडे
4)संतोष पांडुरंग खेतमाळीस
5)अरुण गजानन खेतमाळीस

प्रभाग क्रं 10(अ)
1)स्वाती राजाराम सकट
2)मीरा नितीन शिंदे
3)अश्विनी विशाल सकट
4)अश्विनी जितेंद्र पाटोळे
         (ब)
1)प्रशांत मिठू गोरे
2)प्रशांत सुरेश सिदनकर
3)चंद्रकांत ज्ञानदेव वडवकर
4)खलील अबू पठाण

प्रभाग क्रं 11(अ)
1)जयश्री बंडू कोथिंबीरे
2)भीमाबाई रामभाऊ कोथिंबीरे
3)छाया शांताराम गोरे
         (ब)
1)संदीप राजाराम कोथिंबीरे
2)श्रीकृष्ण बबन धुमाळ
3)सुप्रिया दिगंबर कोथींबीरे





"चौरंगी" लढत... नगरसेवक पदासाठी मोठी चूरस! "चौरंगी" लढत... नगरसेवक पदासाठी मोठी चूरस! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर २१, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.