"सौ.अनुराधा नागवडे" शक्तिप्रदर्शनात उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज!मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे पाचपुते यांचे आवाहन!
प्रशासक न्यूज,दि.२७ऑक्टोबर२०२४
महाविकास आघाडीतील शिवसेना(ठाकरे गट)पक्षाची उमेदवारी सौ अनुराधा राजेंद्र नागवडे यांना जाहीर झाली असून नागवडे या मशाल हाती घेऊन विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत
उद्या दि.२८ सोमवारी रोजी सकाळी दहा वाजता अनुराधा नागवडे या महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षाचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आपला विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत
हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे उपनेते साजनभैय्या पाचपुते यांनी केले आहे
उमेदवारी अर्ज भरताना नागवडे यांच्याकडून मोठे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे
"सौ.अनुराधा नागवडे" शक्तिप्रदर्शनात उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज!मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे पाचपुते यांचे आवाहन!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर २७, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: